Robust-1 रसपाचक वटी हे शरीरातील आमाचे पाचन करण्यासाठी आणि पचनाग्नी सुधारण्यास सहाय्यक आयुर्वेदिक औषध आहे. अपथ्यकर आहार-विहारामुळे निर्माण होणारा आम कमी करून पचनक्रिया सुधारण्यास आणि भूक वाढवण्यास मदत करते.
यामध्ये हरितकी, चित्रक, शुद्ध कुचला, हिंग, सैंधव, गंधक आणि कुमारी स्वरस यांसारख्या आयुर्वेदिक घटकांचा समावेश आहे. Robust-1 रसपाचक वटी शरीरातील जडपणा, अंगदुखी आणि पचनाशी संबंधित तक्रारींमध्ये आयुर्वेदिक उपचारांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उपयोगी ठरते.












Reviews
There are no reviews yet.