!🌿 संधिवात: सांधेदुखीचं नाही, तर जीवनशैलीचं आव्हान

“सकाळी उठल्यावर सांधे कडक? चालताना वेदना? हलक्याशा हालचालींसाठीही त्रास?”
तर लक्ष द्या — हे संधिवाताचे लक्षण असू शकते!

संधिवात म्हणजे सांध्यांच्या आजाराचा एक सामान्य पण त्रासदायक प्रकार. पूर्वी फक्त ज्येष्ठ व्यक्तींमध्ये दिसणारा हा आजार, आता ताणतणावपूर्ण जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांनाही ग्रासतो आहे.

🩺 संधिवाताची कारणं — तुमच्याही दैनंदिन जीवनात लपलेली?

  • वातवर्धक अन्न — थंड, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ
  • सतत थकवणारा शारीरिक किंवा मानसिक ताण
  • वेळेवर न जेवणं, अती उपवास
  • बद्धकोष्ठता — पचनाची समस्या
  • थंड हवामानात संरक्षण न घेणे
  • दिवसा झोपण्याची सवय

🚨 लक्षणं — दुर्लक्ष करू नका!

  • चालताना, वाकताना किंवा हालचालींमध्ये वेदना
  • सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा,
  • सकाळी उठल्यावर हालचाल अडथळ्याची
  • थकवा, जडपणा आणि “कटकट” आवाज
  • काही वेळा सौम्य ताप

🍽 संधिवातात आहार व दिनचर्या कशी असावी?

गरम व हलका फुलका आहार:
मुगडाळ खिचडी, भाकरी, सूप, उकडलेली भाजी

साजूक तुपाचा समावेश:
कोरडेपणा कमी, स्नायूंना स्नेह

सुंठ + गूळ जेवणानंतर:
वात कमी, पचन सुधारणा

हुलग्याचं सूप, खोबरे-जवस चटणी:
हाडं बळकट होतात

तिळाच्या तेलाने हलकी मालिश:
वेदना, सूज कमी होते

हलका व्यायाम, योगासनं, श्वसन क्रिया:
सांध्यांची हालचाल सुरळीत होते

💊 इंदुकेअरचा विश्वास — नैसर्गिक व सुरक्षित उपाय

🔸 “Vataril Plus Capsules” (Complete relief from all type of pain)

All Types of Joint & Muscle Pain साठी संपूर्ण उपाय

  • कार्टिलेज व सायनोव्हिअल फ्लुइड पुनर्बांधणी
  • वेदना, सूज दूर
  • शरीराला गतशीलतेकडे नेणारी नैसर्गिक साथ / शारीरिक कार्यक्षमता वाढवते
  • संधिवात, स्पॉन्डिलोसिस, रुमेटॉईड/आमवात गाऊट, टेंडोनायटिस यावर परिणामकारक
    Link to buy : https://inducarepharma.com/product/vataril-plus/

🔸 Vataril Liniment Oil (Complete relief from all type of pain)

बाह्य वापरासाठी प्रभावी तेल

  • संधिवात, स्नायूदुखी, अर्धांगवायू, सायटिका, मणक्याचे आजार
  • महा नारायण, गोलथेरिया, निलगिरी तेलाचा यांचा संयोग
  • सांध्यांची हालचाल सुलभ
  • सहज शोषण आणि वेगाने वेदनातून आराम

Link : https://inducarepharma.com/product/vataril-liniment-oil/

✅ वापरण्याची पद्धत:

🔹 Vataril Plus Capsules — रोज 1–2 कॅप्सूल
 🔹 Vataril Liniment — प्रभावित भागावर हलकी मालिश

✨ संधिवातावर हक्काचा उपाय — Inducare Vataril Series!

आता सांधेदुखीला ‘नाही’ म्हणायची वेळ आली आहे!

🔸 नैसर्गिक | सुरक्षित | परिणामकारक
🔸 सक्रिय जीवनशैलीसाठी नवा सुरुवात

#Sandevad #JointPain #VatarilPlus #InducareCare #AyurvedicRelief #ArthritisSupport #NaturalHealing #PainFreeLiving

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top