धातु संकल्पना

दोषधातुमलामुलंति हि शरीरम्। वाग्भंट    धातु संकल्पना ही आयुर्वेदातील शरीररचनेची एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आयुर्वेदानुसार शरीराचे पोषण व बळ टिकवून ठेवण्यासाठी सात धातू महत्त्वाची भूमिका बजावतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सात धातू शरीराची निर्मिती, पोषण, ताकद आणि प्रजनन क्षमता यांसाठी आवश्यक मानले जातात. या सातही धातूंचे योग्य पोषण व संतुलन

धातु संकल्पना Read More »