दूध आणि फळे यांचा ३६ चा आकडा आहे. मग मिल्कशेक टाळा.
चष्म्याचा नंबर कमी कराचाय ? दररोज डोके, तळपाय व कानास तेलाचा अभ्यंग करा.
जुलाब होत असल्यास आंघोळ टाळावी, त्या ऐवजी गरम पाण्याने अंग पुसून घ्यावे.
चष्म्याचा नंबर सतत वाढतोय ? शिळे अन्न खाणे टाळा.
नवे धान्य खाल्ल्यास आमवात, प्रमेहासारखे रोग होण्याची शक्यता वाढते.
उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होतेय ? ऊसाचा रस प्या, त्याने लघवी साफ होते.
उन्हाळ्यात खिशात ठेवायचे ORS म्हणजेच खडीसाखर होय.
मूळव्याध झालेल्या रुग्णांनी सोयाबीन किंवा शेंगदाणा तेला ऐवजी मोहरीच्या तेलाचा आहारात समावेश करावा.
हाडे बळकट होण्यासाठी आहारात गव्हाच्या चिकाचा व त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
वारंवार सर्दी व खोकला होतोय ? त्यासाठी दररोज जवस खा.
वारंवार सर्दी व खोकला होतोय ? त्यासाठी दररोज जवस खा.
मल व मूत्राचा अवरोध केल्याने चष्म्याचा नंबर वाढतो.
डोकेदुखी हि पोट साफ न झाल्याने देखील होते.
मूळव्याध झालेल्या रुग्णांनी सोयाबीन किंवा शेंगदाणा तेला ऐवजी मोहरीच्या तेलाचा आहारात समावेश करावा.
वारंवार होणारी सर्दी व पोटऱ्यांस गोळे येणे हे पोट साफ न झाल्याने देखील होते.
वारंवार ढेकराचा अवरोध केल्यास खोकल्याची सुरुवात होते.
वारंवार चक्कर येतेय ? जेवणाच्या वेळा चुकवू नका.
काही करणास्थव खोखल्याचा अवरोध केल्यास तुम्हांस हृदयाचे विकार होऊ शकतात.
वारंवार लागणारी
उचकी हि खोकल्याचा
अवरोध केल्याने
असू शकते.