रसधातू पाचन वटी Robust 2 ही आयुर्वेदिक संयोजना असून, रसधात्वाग्नि सुधारून आहाररसाचे योग्य पचन करण्यास सहाय्य करते. आयुर्वेदानुसार रसधातू हा शरीरातील पहिला धातू असून, पुढील सर्व धातूंच्या (रक्त, मांस, मेद ) निर्मितीचा पाया आहे. रसधातूचे पचन योग्य न झाल्यास आमयुक्त रसधातू तयार होतो, ज्यामुळे विविध शारीरिक व मानसिक तक्रारी उद्भवतात. रसधातू पाचन वटी रसधात्वाग्नि सक्रिय करून आमपाचनास मदत करते, शरीरातील पोषणप्रवाह सुधारते आणि पुढील रक्तधातू पचनासाठी शरीर तयार करते.
🌱 मुख्य फायदे
-
रसधात्वाग्नि सुधारण्यास सहाय्य
-
आमयुक्त रसधातू शुद्ध करण्यास मदत
-
अरुची, अभक्ती व हल्लासात उपयोगी
-
अंगगौरव, थकवा व निस्तेजपणा कमी करण्यास सहाय्य
-
मासिक पाळीतील अनियमितता व स्तन्यदोषात सहाय्यक
-
त्वचा व मनाची प्रसन्नता टिकवण्यास मदत













Reviews
There are no reviews yet.