हृदयाची काळजी
आपण हृदयाची काळजी घेतली तरच हृदय आपली काळजी घेईल. -हृदय हा एकच अवयव असा आहे की जो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यरत असतो. * आजकाल तरुण वयातच हृदय विकार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला आपली बदललेली जीवन शैली कारणीभूत आहे. पुर्वी मुलांना मैदानी खेळांची सवय होती, पाची चालाव लागायच शिवाय सायकलचा वापरही मोठ्या प्रमाणात असायचा. **
