आमपाचक (रोबस्ट–१)
अपथ्यकर आहार-विहारामुळे उत्पन्न होणारा आम हा अरुचीपासून आमवातापर्यंत अनेक रोगांचा मुख्य कारणीभूत घटक आहे. म्हणूनच आयुर्वेदात उपचाराची सुरुवात आमपाचनाने करण्याची परंपरा आहे. हरितकी, चित्रक, शुद्ध कुचला, हिंग, सैंधव, गंधक व कुमारी स्वरसयुक्त आमपाचक वटी आम नष्ट करून अग्निदीपनाचे कार्य करते. आमपाचक म्हणून कार्य करणारे रोबस्ट–१ अग्नि सुधारून आमपाचन करते व पुढील धातुपाचनासाठी शरीर सिद्ध करते. त्यामुळे अग्निमांद्य, अंगगौरव, अंगमर्द, ज्वर ते आमवात अशा सर्व अवस्थांमध्ये चिकित्सेची पहिली पायरी म्हणून रोबस्ट–१ उपयुक्त ठरते. हरितकी, चित्रक, शुद्ध कुचला, हिंग, सैंधव, गंधक व कुमारी स्वरसयुक्त आमपाचक वटी आम नष्ट करून अग्निदीपनाचे कार्य करते.











Reviews
There are no reviews yet.