धातु संकल्पना

दोषधातुमलामुलंति हि शरीरम्। वाग्भंट   आयुर्वेदानुसार शरीराची रचना ही दोष, धातू व मल यांच्या समतोलावर आधारलेली आहे. वात, पित्त व कफ हे तीन दोष; रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे सात धातू; तसेच स्वेद, मूत्र व पुरीष हे तीन मल — यांच्या योग्य संयोगातूनच सुदृढ शरीराची निर्मिती होते.“समदोषः समनिश्च सामधातु मलक्रिया। प्रसन्नात्मेट्रिय मनः स्वस्थ इति